इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे कॉन्फिडन्स मध्ये फार कमतरता आपल्याला जाणवते. तसेच शाळेत, कॉलेज मध्ये, नोकरी किंवा व्यवसायात सुद्धा इंग्लिश बोलता न आल्यामुळे बऱ्याचदा आपलं नुकसान होतं.
पण खरंच इंग्लिश इतकं महत्त्वाचं आहे का? हो!
इंग्लिश आज व्यवहाराची भाषा झालेली आहे. अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम इंग्लिश मध्ये आहेत, नोकरीत व व्यवसायात आज आपण अनेक बाहेरच्या देशांना सर्व्हिस आणि इतर कितीतरी प्रॉडक्ट एक्स्पोर्ट करतोय. त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी, आपल्याला आज इंग्लिश भाषेची गरज आहे.
बऱ्याचदा इंग्लिश आपल्याला समजत असतं, समोरचा व्यक्ती काय सांगतोय हे आपल्याला कळत असतं. पण ज्यावेळेस आपण लिहायला जातो किंवा बोलायला जातो, तेव्हा ती फ्लूएंसी आपल्याकडे नसल्यामुळे आपल्यालं बर्याच ठिकाणी नुकसान सुद्धा होतं.
म्हणून आम्ही आपल्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेलो आहोत. या कोर्स चा अभ्यासक्रम आपल्याला इंग्लिश चांगले बोलता आणि लिहिता यावे
अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे.
त्यामुळे कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली इंग्लिश बोलायचे असेल तर आजच ऍडमिशन घ्या.
अधिक माहिती हवी आहे?
इंग्लिश स्पिकिंग कोर्स ची रुपरेषा
- बेसिक आणि ऍडव्हान्स ग्रामर
- वोकॅब्युलरी क्षमता विकास
- प्रोफेशनल इंग्लिश लेखन
- कॉन्फिडेंटली स्पिकिंग ट्रैनिंग
- नियमित मुल्यांकन
- पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट
- इंग्लिश शब्द प्रोनन्सिएशन
- पब्लिक स्पिकिंग मार्गदर्शन
- जॉब इंटरव्हियु साठी तयारी
- ई-मेल लेखन ट्रेनिंग
आमच्या इतर कोर्स बाबत पालक आणि विद्यार्थ्यांचा अनुभव