भांडवल निर्मितीची गुरुकिल्ली – आय.टी. रिटर्न
भारतात आपण जी काही कमाई करतो, त्यावर काही टक्के रक्कम ही इनकम टॅक्स (आय. टी.) च्या माध्यमातून सरकारला द्यावी लागते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर इनकम टॅक्स (आय. टी.) रिटर्न च्या माध्यमातून आपला इनकम, झालेला खर्च, शिल्लक व त्यावर लागलेला टॅक्स अशी माहिती सरकारला द्यावी लागते. आज आपल्या देशात…