Kerala Cop’s Story About His Son’s Career Choice Is The Lesson In Parenting We All Need

Psychological concerns among school kids are on the rise, especially behavioural issues and suicides fuelled by unrealistic expectations set by parents and society. Kerala Excise Commissioner Rishiraj Singh Pressure from parents to perform well in exams and go on to pick a career not of their own choice can have…

Continue Reading Kerala Cop’s Story About His Son’s Career Choice Is The Lesson In Parenting We All Need

पैसे नसतानाही अशाप्रकारे करू शकता व्यवसाय

आजच्या या डिजिटल युगात नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर अनेक जणांचा भर आहे. जितकं नवीन उद्योग करण्याबाबत बोललं जातंय, तितके नवीन उद्योग सुरु होताना दिसत नाहीयेत. या गोष्टीकडे बारकाईने पहिले तर लक्षात येते, नवउद्योजकांजवळ व्यवसायाच्या अनेक नवीन कल्पना आहेत. तसेच ते नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक सुद्धा आहेत. पण त्यांना तो सुरु…

Continue Reading पैसे नसतानाही अशाप्रकारे करू शकता व्यवसाय

खरंच फ्रेशर्स ला नोकऱ्या नाहीत का??

आजच्या शिकलेल्या पिढीला सतावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे "नोकरी". आजकाल आपण अनेक शिकलेल्या मुलां / मुलींना नोकरीच्या शोधात वणवण फिरताना पाहतो. ऑनलाईन बरेच ग्रुप आहे कि जिथे नोकरी च्या संधींची माहिती दिली जाते; अश्या ग्रुप मध्ये नोकरी शोधणारे पण खूप जण आहेत. ह्या लोकांमध्ये इंजिनिअरिंग आणि MBA  झालेल्या लोकांची संख्या…

Continue Reading खरंच फ्रेशर्स ला नोकऱ्या नाहीत का??

स्वप्नाळू पालक, इंजिनियरिंग चं भूत आणि वाढती बेरोजगारी

आज आपण पाहतोय की इंजिनिअर लोकांना नोकरी मिळवण्यात फार अडचणी येत आहेत. पण हे असं का होतंय, हे शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. १०-१२वी झाली की फक्त इंजीनियरिंग हेच एकमात्र करिअर असल्याचा सर्व पालकांचा ग्रह झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे, नवीन विद्यार्थ्यांचा आज इंजिनिअर होण्याकडे जास्त कल आहे. मग पाहुयात…

Continue Reading स्वप्नाळू पालक, इंजिनियरिंग चं भूत आणि वाढती बेरोजगारी

सेल्स प्रोफाइल अश्याप्रकारे देऊ शकते तुमच्या आयुष्याला कलाटणी

मागच्या महिन्यात सेल्स ट्रैनिंग देणाऱ्या माझ्या एका मित्राशी चर्चा सुरु होती. त्याने मला माझ्या सततच्या सेल्सच्या दौऱ्याबद्दल विचारले. मी म्हणालो की, फिरणे व लोकांना भेटणे हा तर माझ्या कामाचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी पुढे खोलवर चौकशी करत विचारलं की, “सेल्स मध्ये नक्की तुला काय आवडतं?” मी त्याला म्हणालो, “नवीन…

Continue Reading सेल्स प्रोफाइल अश्याप्रकारे देऊ शकते तुमच्या आयुष्याला कलाटणी

प्रोफेशनल नेटवर्किंग ची गुरुकिल्ली

आजच्या सोशल मिडिया जगात अनेक प्रोफेशनल लोकांना एकत्र अण्णारा प्लॅटफॉर्म म्हणजे लिंक्डइन (LinkedIn). लिंक्डइनचा वापर आपण प्रोफेशनल लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, मार्केटिंगसाठी व अश्या अनेक गोष्टींसाठी आपण करू शकतो. लिंक्डइन वापरून जर तुम्हाला आपले प्रोफेशनल नेटवर्क विकसित करायचे असेल तर, सर्वात पहिले तुमची एक प्रभावी प्रोफाईल बनवणे गरजेचे…

Continue Reading प्रोफेशनल नेटवर्किंग ची गुरुकिल्ली

नोकरीसाठी आपला “रेझ्युमे” असा असावा

नोकरीसाठी अर्ज करताना सगळ्यात पहिल्यांदा पाठवला जातो तो म्हणजे "रेझ्युमे". तुमचा रेझ्युमे हा तुमची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर गुणांकडे HR चं लक्ष वेधुन घेतो. पण वास्तविक पाहिले तर प्रत्येक पदासाठी शेकडो अर्जदार असतात. मग या अश्या अर्जदारांच्या गर्दीत, तुमचा रेझ्युमे जर उठुन दिसलाच नाही किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुरेशी…

Continue Reading नोकरीसाठी आपला “रेझ्युमे” असा असावा

ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

कोणताही व्यवसाय असो, त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री. मग आपण एखादे उत्पादन किंवा सर्विस विकू शकता. त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि सर्वात आधी लोकांच्या गरजा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो, ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याच अभ्यासातुन कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआपच मिळेल. नवीन उद्योग करायचा…

Continue Reading ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

चंदन लागवड, परवानगी आणि उत्पन्न

चंदन लागवड मधे प्रॉफीट असल्यामुळे आज अनेक जण माहिती देणारे एजंट झाले आहेत व शेतकर्यांना खोटी माहिती देऊन लूटू लागले आहेत. त्यासाठी हा वृत्तांत द्यावा लागला. सरकारी परवानगी आणि सबसिडी सर्वप्रथम चंदन लागवडी साठी कूठलिही सरकारी अथवा संस्थेची परवानगी लागत नाही. फक्त लागवड केल्या नंतर तलाठ्या कडून फक्त सातबारावर नोंद…

Continue Reading चंदन लागवड, परवानगी आणि उत्पन्न

तुम्हाला नोकरी देणारी कन्सल्टन्सी “फेक” तर नाही ना??

सध्या भारतात जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. नवीन जॉब च्या संख्या कमी झाल्या आहेत. सगळ्यात जास्त नवीन जॉब देणाऱ्या आयटी क्षेत्रात तर अनेक लोकांना जॉब वरून कमी करण्यात येतंय, तसेच नवीन जॉब सुद्धा खूप कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येने लोकांना कामावरून काढून टाकले जात आहे. या अश्या…

Continue Reading तुम्हाला नोकरी देणारी कन्सल्टन्सी “फेक” तर नाही ना??

End of content

No more pages to load