Read more about the article रिक्षाचालक ते कोट्याधीश हा ‘त्याचा’ प्रवास तुम्हालाही प्रेरणा देईल
rickshaw driver to millionaire

रिक्षाचालक ते कोट्याधीश हा ‘त्याचा’ प्रवास तुम्हालाही प्रेरणा देईल

आपण अनेकदा रिक्षातून प्रवास करतो, पण एखाद्या रिक्षाचा चालक कोट्यधीश असेल असे तुम्हाला कधी वाटले आहे? नाही ना? मात्र एका रिक्षाचालकाने ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. हा कोट्यधीश रिक्षाचालक आपल्यासाठी नक्कीच प्रेरणा ठरु शकतो. मेहनत आणि जिद्द यांच्या जीवावर हरीकिशन पिप्पल या रिक्षाचालकाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.…

Continue Readingरिक्षाचालक ते कोट्याधीश हा ‘त्याचा’ प्रवास तुम्हालाही प्रेरणा देईल

स्मरणशक्ती वाढवायचीय? मग ‘हे’ फळ नक्की खा

साध्यातली साधी गोष्टही तुम्ही सारखी विसरता? लोकांची नावं, कामांच्या यादीतील कामं, अभ्यासाच्या गोष्टी आणि अगदी काहीही. त्यामुळे तुमच्या कामावर आणि पर्यायाने तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम होत असेल तर एक उपाय तुम्ही नक्की करु शकता. काय आहे हा उपाय माहित आहे? फळांचा राजा आंबा खाल्लात तर तुम्हाला या गोष्टी विसरण्याच्या समस्येपासून…

Continue Readingस्मरणशक्ती वाढवायचीय? मग ‘हे’ फळ नक्की खा

उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागांच्या परवान्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे. त्यामुळेच उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एकखिडकी योजना राबवण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मैत्री कक्षाची जबाबदारी गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी संपर्क साधून सर्व मंजुऱ्या मिळवून देणे ऑनलाइन आणि योग्य…

Continue Readingउद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’

आपल्या मोबाइलला ठेवा व्हायरस पासून सुरक्षित

मे महिन्यात संपूर्ण जगाला खंडणीखोर मालवेअरने हैराण केले होते. अनेकांनी खंडणी भरून आपली माहिती सोडवून घेतली तर अनेकांनी याचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. जग या मोठय़ा सायबर हल्ल्यातून बाहेर येत नाही तोच आता मोबाइलवर म्हणजे अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीमध्ये मालवेअरचा हल्ला झाला आहे. याचा फटका सुमारे तीन कोटी मोबाइलधारकांना बसला…

Continue Readingआपल्या मोबाइलला ठेवा व्हायरस पासून सुरक्षित

सायबर अटॅक टाळण्यासाठी आपल्या पासवर्डची काळजी कशी घेता येईल.

आजमितीस जगातील २१ टक्के इंटरनेट वापरकर्ते दहा वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. तर ४७ टक्के वापरकत्रे पाच वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. २०१४ मध्ये बहुतांश लोकांचा पासवर्ड हे १२३४५६, पासवर्ड असे सोपे होते. यामुळे हॅकिंग प्रकार या काळात जास्त वाढले होते. तर बहुतांश लोक विविध ऑनलाइन लॉगइनसाठी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे…

Continue Readingसायबर अटॅक टाळण्यासाठी आपल्या पासवर्डची काळजी कशी घेता येईल.

नोकरी मध्ये प्रगती साठी कामाव्यतिरिक्त हे करावे….

आखून दिलेले काम संपले की आपला आणि कार्यालयाचा संबंध संपला, असा अनेकांचा दृष्टिकोन असतो. पण कार्यालयीन कामापलीकडे आखलेले कार्यक्रम कर्मचाऱ्याला स्वतचीच नव्याने ओळख देतात. ज्याचा परिणाम अंतिमत: कामासंदर्भातील उत्पादकता वाढवण्यासाठी होतो. दररोज सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी करावी लागणारी प्रवासाची दगदग, मग दिवसभराचे दमवून टाकणारे काम, साहेबांची टीकाटिप्पणी, सहकाऱ्यांची दडपणे, मासिक, त्रमासिक,…

Continue Readingनोकरी मध्ये प्रगती साठी कामाव्यतिरिक्त हे करावे….

डिजिटल मीडिया : काय आहेत नोकरी च्या नवीन संधी.

सध्याचं युग हे डिजिटल आहे. जो दिसेल तो फेसबुक, स्नॅपचॅट, ट्विटर नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपवर तरी असतोच. वेगाने वाढणाऱ्या या डिजिटल विश्वात करिअरच्याही अफाट संधी आहेत. भारतात ४० कोटी डिजिटल लोकसंख्या आहे. ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. म्हणजेच त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक आपल्याकडे इंटरनेटचा वापर करतात. म्हणूनच पुढील काही वर्षांत…

Continue Readingडिजिटल मीडिया : काय आहेत नोकरी च्या नवीन संधी.

दहावी झाली, आता पुढे काय? हे आहेत काही वेगळे अभ्यासक्रम…

दहावीनंतर  विद्याशाखा ठरवताना फक्त गुणांचा विचार केला जातो. मात्र या वेळी आपली आवडही तपासा. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सारख्या प्रकारांमुळे कधी कधी मुलांचे खरे गुण नसून तो गुणवाढीचा फुगवटा आहे की काय, असे वाटू लागते. त्यामुळे केवळ टक्क्यांवर प्रवेश ठरवू नका. नाही तर एखाद्या मुलाला असतात ९० टक्के तो म्हणजे मला विज्ञान…

Continue Readingदहावी झाली, आता पुढे काय? हे आहेत काही वेगळे अभ्यासक्रम…

सायबर सुरक्षा : खरंच आपण सुरक्षित आहोत का?

आजचं युग पूर्णपणे डिजिटलमय झालंय. काही दशकांपूर्वी कार उत्पादनांमध्ये आलेलं ऑटोमेशन आता घरापर्यंत पोचलं आहे. ‘स्मार्ट लॉक’, ‘स्मार्ट टीव्ही’ इत्यादींपासून ते ‘स्मार्ट होम’पर्यंतचा हा प्रवास सुरूच आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे 'स्मार्ट' असणं आज चैन नसून गरज होत चालली आहे. 'ऑटोमेशन' आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्र…

Continue Readingसायबर सुरक्षा : खरंच आपण सुरक्षित आहोत का?

विद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल.

भारतातील लोकसंख्या आज १.३ अब्जाच्या पुढे गेली आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा पण विशाल आहेत. जिथे गरज तिथे व्यावसायाला संधी नक्कीच आहे. या संधीचा आणि सरकारच्या व्यवसाय निर्मिती च्या धोरणाचा फायदा विदयार्थी कसे घेऊ शकतील याबाबत या लेखात पाहुयात...... जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यातील ७-९% विद्यार्थ्यांनी स्वतःचा…

Continue Readingविद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल.

End of content

No more pages to load